Photos and videos from instagram posts tagged with #durg_naad

मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रुबा नावाचा धनगर राहत होता. ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग व रस्ता (रोड) सह्याद्रीच्या घाटातून तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा “रस्ता’ कसा व कोठे तयार करायचा व रूळ (रेल्वेचे रूळ) कोठल्या भागात टाकायचे, हे ब्रिटिश इंजिनिअरांना समजावून सांगणारा हा धनगर शिंग्रुबा! धनगरांची स्वत:ची अस्मिता जपत शिंग्रुबाने आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारून मानवजातीच्या कल्याणासाठी कसे अफाट कार्य केले, त्याची चित्तरकथा शिंग्रुबाच्या ओव्यांतून सांगितली जाते. शिंग्रुबा वर्षानुवर्षेब या घाटाच्या कुशीत, डोंगरमाथ्यावर, डोंगर-कपारीत आपली मेढरं चरायला नेत असे. त्यामुळे येथील जमिनीची, कड्याकपारींची, जमिनीच्या भुसभुशीतपणाची व दगडी-टणकपणाची खडा न् खडा माहिती त्याला होती. ही माहिती त्याने इंग्रजांना सांगितली. त्या माहितीच्या आधारेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून, सह्याद्रीच्या खंडाळा घाटात डोंगर फोडून रस्ता तयार केला गेला, बोगदे निर्माण केले गेले व मुंबई-पुणे जोडले गेले. म्हणूनच शिंग्रुबाला आधुनिक देव मानले जाते. परंतु निर्दयी व धोकेबाज ब्रिटिश अधिकारर्‍यांनी रस्ता तयार झाल्यावर शिंग्रुबाला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार मारले. ज्या जागेवर शिंग्रुबाला ठार मारले, त्याच जागेवर, घाटात शिंग्रुबाच्या स्मरणार्थ एक छोटसे देऊळ बांधले गेले. प्रत्येक ड्रायव्हर, प्रवासी आपले वाहन क्षणभर थांबवून, शिंग्रुबाला वंदन करूनच, पुढे जातो. आजही ही प्रथा पाळली जाते.. 🙏
11 1
मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रुबा नावाचा धनगर राहत होता. ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग व रस्ता (रोड) सह्याद्रीच्या घाटातून तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा “रस्ता’ कसा व कोठे तयार करायचा व रूळ (रेल्वेचे रूळ) कोठल्या भागात टाकायचे, हे ब्रिटिश इंजिनिअरांना समजावून सांगणारा हा धनगर शिंग्रुबा! धनगरांची स्वत:ची अस्मिता जपत शिंग्रुबाने आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारून मानवजातीच्या कल्याणासाठी कसे अफाट कार्य केले, त्याची चित्तरकथा शिंग्रुबाच्या ओव्यांतून सांगितली जाते. शिंग्रुबा वर्षानुवर्षेब या घाटाच्या कुशीत, डोंगरमाथ्यावर, डोंगर-कपारीत आपली मेढरं चरायला नेत असे. त्यामुळे येथील जमिनीची, कड्याकपारींची, जमिनीच्या भुसभुशीतपणाची व दगडी-टणकपणाची खडा न् खडा माहिती त्याला होती. ही माहिती त्याने इंग्रजांना सांगितली. त्या माहितीच्या आधारेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून, सह्याद्रीच्या खंडाळा घाटात डोंगर फोडून रस्ता तयार केला गेला, बोगदे निर्माण केले गेले व मुंबई-पुणे जोडले गेले. म्हणूनच शिंग्रुबाला आधुनिक देव मानले जाते. परंतु निर्दयी व धोकेबाज ब्रिटिश अधिकारर्‍यांनी रस्ता तयार झाल्यावर शिंग्रुबाला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार मारले. ज्या जागेवर शिंग्रुबाला ठार मारले, त्याच जागेवर, घाटात शिंग्रुबाच्या स्मरणार्थ एक छोटसे देऊळ बांधले गेले. प्रत्येक ड्रायव्हर, प्रवासी आपले वाहन क्षणभर थांबवून, शिंग्रुबाला वंदन करूनच, पुढे जातो. आजही ही प्रथा पाळली जाते.. 🙏
Shree__kala, Bhatkanti_atma, Jayostute_maharashtra
17 0
ह्या सह्याद्रीत ना महाराज आहेत महाराज! प्रत्तेक नाळवाटेत गेलो ना की महाराज आठवतात कसा येथून कमीत कमी वेळात महाराजांपर्यंत संदेश जायचा. कसा कडे कपाऱ्यांत तुमचाच नाद घुमायचा. कसा ओ हा पर्जन्यकाळीचा पाणी घटमाथ्या वरूनी तुम्हा पर्यंत म्हणजे रायगडाच्या चरणाखालीच यायचा. 🙏🏻🚩 . . . . #shree__kala #bhatkanti_atma #jayostute_maharashtra #durg #durg_naad #maharashtra_desha #maharashtra_ig #maharashtra #maharashtratourism #maharashtra_clickers #street #forts #mumbai #india #itz_mumbai #photography #nature #naturephotography #naturelovers #trekking #incredible #kokan #raigadfort #maharashtratourism #raigad #raigadfort 🚩 #maharashtra_clickers . . @ba_raigad @bhatkanti_atma @shree__kala @shivaji_maharaj_history @maharashtra_forts @maharashtra_ig @sahyadrivede @ran_vara @_ranwara @ran_vataa @durg_sauvardhan @durg_vede @photographers.of.india @gadkille @durg_sauvardhan @gadwat_official @gadvede_trekkers @team_gadkot @gadkille @vaibhav_maharashtrache @maharashtra_clickers @trekkers__adda @trekshitiz_ts @durg_bhatkanti_trekkers @drifters_club_mumbai @trekzo.in @raigad_treking_group @kokanchi_mansa_sadhi_bholi....................... 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 👉 Use Has Tag:- #shree__kala 👉 Follow:- @shree__kala 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 फॉलो करा ,लाईक करा , शेअर करा व कंमेंट सुद्धा करा. .
Maharashtrian_beauty_, Maharashtrian_beauty_, Durg_naad
17 2
मोगरा महोत्सव !!! . . . महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध फोटोंसाठी फाॅलो करा➡️➡️ @maharashtrian_beauty_ 🚩 ______________________________ Pc : @shivkumar07 ______________________________ @maharashtrian_beauty_ 🚩 (नोट - या पेज वर आपण १ करोड ढोल ताशा प्रेमी / शिवभक्तांना जोडणार आहोत तरी लगेच Follow करा आणि आपल्या शिवभक्त मित्रांनाही पेजला Follow करायला सांगा) धन्यवाद🙏🏻 @maharashtrian_beauty_ 🚩 ______________________________ ______________________________ Want To Get Feature⤵️ ✔•Follow us @maharashtrian_beauty_🚩 ✔•Tag us & Use #maharashtrian_beauty_ ✔•Send Me Your Traditional Look Pics😉 ______________________________ ______________________________ #maharashtrian_beauty_ #durg_naad #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadri_clickes #insta_maharashtra #maharashtra #india_gram #indian #pune #indiaclicks #trekking #indianpictures #maharashtra_forts #aamhi_shivbhakt_ #punekar #marathigirls #marathi_look #jaymaharashtra #maharashtra #aamhimarathi #aamhipunekar #kokan #nashik #girgaonshobhayatra
Shivajimaharaj, Shivajimaharajfort, Shivajimaharajhistory
47 4
पाणी हेच जीवन ! इतक्या उन्हात दोन अडीच तासाची तंगडतोड केल्या नंतर सोबतच पाणी संपलं असेल तर इतकी मेहनत घ्यावीच लागते . . . विनंती - गडकिल्ल्यांवरील पाण्याच्या स्त्रोतांचे पावित्र्य राखा. त्यात पोहू नका,तोंड धुवू नका, कचरा टाकू नका .गडकिल्ल्यांवरील पाण्याचे स्त्रोत हे आपल्याला जसे शुद्ध आणि स्वच्छ हवे असतात तसे आपल्यामागे गडावर येणाऱ्या लोकांस तसेच गड परिसरात  वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थाना देखील हवे असतात असे शिस्तबद्ध वर्तन प्रत्येक गडयात्रीने करावे ही हात जोडून नम्र विनंती 🙏. Video मध्ये कोणताही adventure दाखवण्याचा हेतू नाही. सोबतच पाणी संपल्याने आणि गडावरील इतर टाकी माकडांनी दूषित केल्यामुळे पाण्यासाठीची मेहनत. उगाच प्रयत्न करू नये बाकी आपण सुज्ञ आहातच 😊🙏 . . बाकी पाय पाकडणारे 😂 @pankajbhokare555 दादा 🙏 #shivajimaharaj #shivajimaharajfort #shivajimaharajhistory
Maharashtra, Marathimanus, Marathi_swag
161 5
💛💚💙❤पोस्‍ट आवडल्‍यास follow like आणि share नक्की करा . ❤ 💙 💚 ➡ ..........@being.marathi.girl 💙 ➡ ..........@being.marathi.girl 🧡 ➡ ..........@being.marathi.girl ❤ 💙 💛 💚 टीप :- इथे टाकलेल्या पोस्ट मला आवडलेल्या आणि माझ्या वाचनात आलेल्या आहेत ...😊 💙 💚 💜 💛 #maharashtra #marathimanus #marathi_swag #marathiculture #maharashtra_desha #mimarathi #maharashtratourism #marathitadka #marathimulgi #marathicomedy #maharashtra #marathimanus #durg_naad #goodvibes #ekmarathalakhmaratha #instamarathi #durgnaad #marathistars #status #marathistatus #marathimulga #portrait #marathistatusking #punekars #mumbaikar #maharashtrian #punekar #amhimarathi
Chatrapati, Chatrapatishivajimaharaj, Shivrayancha_maharashtra
61 0
*शिवविचार प्रतिष्ठान*  शिवा काशिद हा एक शिवरायाचा सरदार होता.त्याने शिवरायाच्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले म्हणुन शिवाजीराजे सुखरुप् सिद्दी जोह‍रच्या वेढयातुन सुटुन आले व विशाळगडावरति पोहचले .शिवा काशीद हा हुबेहुब शिवरायासारखा दिसत होता. त्यामुळे सिद्दि जोहरला वाटले कि हाच शिवाजी म्हणुन त्याने शिवा काशीदला पकडले व हा शिवाजी नाही असे कळताच जोहर म्हणतो कसा 'शिवा काशीद आता तु मरणाला तयार हो शिवा काशीद म्हणाला 'शिवाजीराजे आता सुखरुप् वेढयातुन सुटले असतील आता मी सुखाने मरण्यास तयार आहे तसेच शिवरायासाठी हजारदा मरण्यास मी सुखाने तयार आहे हे ऐकुन जोहरने त्याचे शिर कापुन टाकले शिवा काशिदला वीर मरण आले.... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ⏺पोस्ट आवडल्यास follow करा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ⏺Create @maharashtra_jay ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #chatrapati #chatrapatishivajimaharaj #shivrayancha_maharashtra #shivajimaharaj #shivajimaharajhistory #shivray #shivpremi #wariar #maratha #marathawarrior #maratha96k #marathibana #sahyadri #sahyadri_clickers #sahyadrichamavla #sahyadri_ig #maharashtra_click #maharashtratourism #maharashtra #maharashtraforts #maharashtra_forts #maharashtra_clickers #maharashtra_desha #mimarathi #marathi #durg_naad #zeemarathi
म, म, अभ
86 0
#म ी मराठी #म ान मराठी #अभ िमान मराठी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Follow this मराठी @_manu7770 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ लक्ष 1 कोटी मराठी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #instashoot #marathi #insta #boy_ &_girls #instashootout #instashoot #photography #1cr #instagram #photo #maratha #puneri #Maharashtra #manache_dhol_vadak_ #durg_naad #Maharashtra_ig #Maharashtra_desha #sahyadri_clickers #insta_Maharashtra #Maharashtra #streetsofindia #aamhi_dhol_vadak
Incredible_maharashtrian, Incredible_maharashtrian, Jayostute_maharashtra
182 2
👏👏👏👏👏😍😍 . . या अप्रतिम छायाचित्रकारासाठी एक लाइक बनतोच. छायाचित्रकार\Repost:-@marathi_small_things यांनी टीपलेले अप्रतिम छायाचित्र. Admin:-@durgesh_patil_official . . महाराष्ट्रातील अशाच अप्रतिम छायाचित्रांसाठी आत्ताच फाॅलो करा. @incredible_maharashtrian . . हॅशटॅग वापरा:- #incredible_maharashtrian तुम्ही काढलेले फोटो आम्हाला टॅग करा. . . नोट:- ह्या पेज वर आपण महाराष्ट्रातील प्रत्येकाला जोडणार आहोत तरी लगेच फॉलो करा आणि आपल्या प्रत्येक मित्रांनाही पेजला जोडण्यासाठी ह्या पेजच स्क्रीनशॉट काढुन तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि @incredible_maharashtrian ला Tag करा. धन्यवाद 🙏 @incredible_maharashtrian #incredible_maharashtrian . . #jayostute_maharashtra #durgesh_patil_official #durg_naad #aurangabad #maharashtra_ig #maharashtra_desha #chhatrapati_shivaji_maharaja #royalmarathi #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetsofindia #sambhajinagar #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #mumbai_uncensored #indiaclicks #mumbaibizarre #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpictures #maharashtratourism #maharashtra_forts #kokan #mumbai_igers
Apratim_chitrakarita, Jayostute_maharashtra, Durg_naad
6 0
The beach of Ratnagiri..कडक भावा🔥🚩🙏 महाराष्ट्रातील अप्रतिम फोटोंसाठी फॉलो करा ➡@_apratim_chitra_ 🚩 Pic Credit. @_unpaired__electron___ - ________________________________ नोट: ह्या पेज वर आपण १ करोड मराठी बांधवांना जोडणार आहोत तरी लगेच follow करा आणि आपल्या शिवभक्त मित्रांनाही जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि @_apratim_chitra_ ला Tag करा. धन्यवाद🚩 ________________________________ Want to get Feature⤵ ✔•Follow us @_apratim_chitra_ ✔•Tag us & Use #Apratim_chitrakarita • ✔•When u get featured don't forget to share it in your story😉• ________________________________ #jayostute_maharashtra #durg_naad #maharashtra_ig #maharashtra_desha #royalmarathi #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #mumbai_uncensored #itz_mumbai #indiaclicks #mumbaibizarre #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpictures #maharashtratourism #maharashtra_forts #kokan #mumbai_igers ________________________________ DM for Paid Promotions
Next page