an online Instagram web viewer | DMCA Request
  • bhatak_baba

    @bhatak_baba

Photos and videos by @bhatak_baba on instagram

दणकट, बळकट, आणि कणखर सह्याद्री च्या अंगा-खांद्यावर निसर्गाच्यास चमत्कारातून निर्माण झालेला , आणि मुळशी धरणाच्या निळ्याशार जलाशयाच्या पार्श्ववभूमिवार उभा असलेला, बेलाग आणि बुलंद अर्थात तैल बैला .......... . . . . . . #indian #india #love #follow #instagram…
दणकट, बळकट, आणि कणखर सह्याद्री च्या अंगा-खांद्यावर निसर्गाच्यास चमत्कारातून निर्माण झालेला , आणि मुळशी धरणाच्या निळ्याशार जलाशयाच्या पार्श्ववभूमिवार उभा असलेला, बेलाग आणि बुलंद अर्थात तैल बैला .......... . . . . . . #indian #india #love #follow #instagram #mumbai #like #photography #fashion #bollywood #instagood #delhi #fitness #motivation #gym #bhfyp #beautiful #desi #fit #indianwedding #workout #fitnessmodel #fitnessmotivation #healthy #style #muscle #body #travel #gymlife #bhfyp
मावळच्या द-याखो-यातील राजगड आणि तोरणा ही दुर्गजोडी आजही इतिहासाच्या गुजगोष्टी करत,ताठ मानेने आणि आपल्या बुलंद कड्यांनिशी अभिमानाने उभी आहे. शिवछत्रपतींचा प्रदिर्घ सहवास आणि प्रथम राजधानीचा मान असलेल्या राजगडाला आणि राज्याभिषेकाचे सुवर्ण क्षण अनुभवलेल्या तख्ताच्या…
मावळच्या द-याखो-यातील राजगड आणि तोरणा ही दुर्गजोडी आजही इतिहासाच्या गुजगोष्टी करत,ताठ मानेने आणि आपल्या बुलंद कड्यांनिशी अभिमानाने उभी आहे. शिवछत्रपतींचा प्रदिर्घ सहवास आणि प्रथम राजधानीचा मान असलेल्या राजगडाला आणि राज्याभिषेकाचे सुवर्ण क्षण अनुभवलेल्या तख्ताच्या रायगडाला ज्या प्रमाणे शिवइतिहासात महत्वाचे स्थान आहे, त्याबरोबरीचेच मानाचे स्थान किल्ले प्रचंडगडाचेही आहे. रायगडापर्यंतच्या स्वराज्याच्या यशाच्या घौडदौडीची ख-या अर्थाने मुहुर्तवेढ रोवणारा,लहानग्या शिवबांच्या महत्वकांक्षेतील स्वराज्याला ज्याच्या समावेशाने ख-या अर्थाने एक नवी उभारी,पाठबळ,आत्मविश्वास आणि एक प्रचंड महत्वकांक्षा मिळाली असा हा किल्ले प्रचंडगड..... . . . #theviralfolks #hekolhapurahe #96kmaratha🚩🚩🚩 #incredibleindia🇮🇳 #incredible_maharashtrian #ig_maharashtra #india #insta_maharashtra #maharashtra_igers #maharashtra_ig #maharashtra #mi_marathi #maharshtradesha #maharashtrian #maharashtra_majha #streetphotography #shivajimaharajhistory #96k_shivbache_mawale #he_kolhapur_ahe #great_maharashtra #maharashtratimes #streetofmaharashtra #streetsofindia #westernghats #sahyadri_clickers #pune #naturephotography #picoftheday #nature #huaweinova3i